गाण्याचे शीर्षक: | आस तू भास तू ताल तू |
चित्रपट: | टाईम प्लीज |
गायक: | स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे |
संगीत दिग्दर्शक: | ऋषिकेश कामरकर |
आस तू भास तू ताल तू हे गीत टाईम प्लीज या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश कामरकर यांनी दिली आहे.
Marathi Lyrics
आस तू भास तू ताल तू
खुललेल्या स्वपनांचा
पडसाद ओठी श्वासांचे
श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे हे
अर्थ स्वप्नांचे
अंतरी बेभान चांदण्याची रात का
सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का काहूर उठते मनी का
रंग गालास का
हो चिंब अंगावरी का शहारा
जीव होई जणू काजवा
पडसाद स्पर्शात मौनाचे
मौनात स्वप्नाचे
श्वासात रुजती अर्थ नवे
हळुवार ओठांचे
आस तू भास तू ताल तू
खुललेल्या स्वपनांची रात तू
प्रीत तू अर्थ तू मिटल्या ओठांचा