गाण्याचे शीर्षक: | आवाज वाढव डीजे |
फिल्म: | पॉश्टर गर्ल |
गायक: | आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे |
संगीत: | अमितराज |
गीत: | क्षितिज पटवर्धन |
आवाज वाढव डीजे फिल्म पॉश्टर गर्ल का गीत है। इस गाने की गायिका आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे ये हैं। साथ ही इस गीत के शब्द क्षितिज पटवर्धन ने लिखे हैं।
Hindi Lyrics
हे आलिया गावात अजब वरात
हे उगवली चांदणी जणू हि उन्हात
पोराला नायला पोरगी दारात
वऱ्हाड जोमात गाव कोमात
आवाज वाढव डीजे तुला आईची
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये हाये
हाय ना…
हे.. घोड येतंय पाण्यापाशी पाणी इथच आल
एक एक पोरगी बघून, निसत पाणी-पाणी झालं
वडाची झाली हिरवळ, पिरतीचा फुलला मला
अरे वाढीव वाढीव
हा…
अरे… शॉट झाला डोक्याला हा आम्ही झालो झिरो
पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो
वेल झाली स्ट्रोंग झाड कापतंय याचा चला
अरे आवाज वाढव
वाढव ना..
रमत गमत येता आज नवरदेव
चडत चडत जाई नवर्या मुलीस देव
सरत सरत येई वेळ मुहूर्ताची
भरत भरत आली घटका ही विवाहाची
अजब गजब घटना परत परत नाही
रडत रडत नवरा सासुरास जाई