आला तो रंग पुन्हा आला – Aala toh rang punha aala Lyrics (Wedding Song) in Marathi – अग्गबाई सासूबाई 2020

0
11395
AagaBai
गाण्याचे शीर्षक:आला तो रंग पुन्हा आला
टीव्ही मालिका:अग्गबाई सासूबाई
गायक:आर्या आंबेकर, स्वप्निल बांदोडकर
संगीत लेबल:झी मराठी

Marathi Lyrics

जाग होती जरी
काल डोळ्यांवरी
जाग होती जरी
काल डोळ्यांवरी

स्वप्न आता नव्याने
बघू लागलो

आ…
श्वास होते जरी
काल माझ्या उरी
श्वास होते जरी
काल माझ्या उरी

आज आता नव्याने
जगू लागलो

आला तो रंग पुन्हा आला
अन गंध पुन्हा आला
ह्या अल्ल्ह्ड चाफ्याला

आला तो रंग पुन्हा आला
अन गंध पुन्हा आला
ह्या नाजूक नात्याला

दोन वाटा जरी वेगळ्या पारख्या
भेटण्या एकमेका नदी सारख्या
दोन वाटा जरी वेगळ्या पारख्या
भेटण्या एकमेका नदी सारख्या

वाट जुळली तशी
हा जुळली मनी

त्याच वाटे नव्याने
निघू लागलो
काच होते जरी
काल माझ्या उरी

आज आता नव्याने
जगू लागलो

आला तो रंग पुन्हा आला
अन गंध पुन्हा आला
ह्या अल्ल्ह्ड चाफ्याला

आला तो रंग पुन्हा आला
अन गंध पुन्हा आला
ह्या नाजूक नात्याला

चालताना जशी
ती पुरानी कथा
फूल हि सापडे
वाचता वाचता

चालताना जशी
ती पुरानी कथा
फूल हि सापडे
वाचता वाचता

पुस्तकाचे जुने
हे तरी हि नवे
पान आता पुन्हा
उलगडू लागलो

श्वास होते जरी
काल माझ्या उरी
आज आता नव्याने
जगू लागलो

आला तो रंग पुन्हा आला
अन गंध पुन्हा आला
ह्या अल्ल्ह्ड चाफ्याला

आला तो रंग पुन्हा आला
अन गंध पुन्हा आला
ह्या नाजूक नात्याला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here