Aarti Nyanrajachi Lyrics in Marathi
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा
महाकैवाल्य तेजा कैवल्य तेजा
सेवती साधू संत मन वेधला माझा
वेढला माझा आरती ज्ञानराजा
लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी
हित नेणती कोणी नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी
ठेवीले ज्ञानी आरती ज्ञानराजा
कनकाचे ताट करी कनकाचे ताट करी
उभ्या गोपिका नारी गोपिका नारी
नारद तुंबरो हो सम ज्ञान करी ज्ञान करी
आरती ज्ञानराजा
प्रगट गृह बोले प्रगट गृह बोले
विश्व ब्र्म्हाची केले ब्रम्हाची केले
राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले
मस्तक ठेविले आरती