आयडीयाची कल्पना – Ideachi Kalpana Lyrics in Marathi – Ideachi Kalpana 2010

0
1552
ideachi-kalpana
गाण्याचे शीर्षक:आयडीयाची कल्पना
चित्रपट:आयडीयाची कल्पना
गायक:अवधूत गुप्ते, सचिन पिळगावकर
संगीत दिग्दर्शक:सचिन पिळगावकर

आयडीयाची कल्पना हे गीत आयडीयाची कल्पना या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते, सचिन पिळगावकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक सचिन पिळगावकर आहेत.

Marathi Lyrics

जीना सुचे कुणाला सुचे ते कुणा
Nothing is impossible जाने हे मना
दुनिया हि चुकते पहा
दुनिया हि चुकते पहा सारे क्षण
मानी तो ना कोणत्या आम्ही बंधना
आयडाची कल्पना

शून्याच्या हि आधी लिहिले आम्ही दहा
शंभरी या दशाची गाठली या पहा
हो तिच्या शक्तीची किल्ली हवी
उघडेल खजिना आमुच्या विना
आयडाची कल्पना

राखेचे हि पंख करितो जो कुणी
अति है नभा सारे आणि खेचूनी
जगण्यास हिमतीची जोड हवी
जिंदगी घडवूया जिंदगीतला
आयडाची कल्पना

जीना सुचे कुणाला सुचे ते कुणा
Nothing is impossible जाने हे मना
दुनिया हि चुकते पहा
दुनिया हि चुकते पहा सारे क्षण
मानी तो ना कोणत्या आम्ही बंधना
आयडाची कल्पना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here