Home Marathi Songs आम्ही नाही जा – Amhi Nahi Ja Lyrics in Marathi – आयडीयाची...

आम्ही नाही जा – Amhi Nahi Ja Lyrics in Marathi – आयडीयाची कल्पना 2010

0
1321
amhi-nahi-jaa
गाण्याचे शीर्षक:आम्ही नाही जा
चित्रपट:आयडीयाची कल्पना
गायक:उर्मिला धनगर, अवधूत गुप्ते
संगीत दिग्दर्शक:सचिन पिळगावकर

आम्ही नाही जा हे गीत आयडीयाची कल्पना या चित्रपट मधले असून या गीत चे गायक उर्मिला धनगर, अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक सचिन पिळगावकर आहेत.

Marathi Lyrics

अंग थर थरले ग नजरेन बाई
पाहुणा तुमची नजर साधी नाही
अस इथे तिथे बगन बर हाय का
अहो बघाल कुणीतरी
पाहुणा बघाल कुणीतरी
आम्ही नाही जा

आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा
अहो बघल कुणीतरी आम्ही नाही जा
चूक नाही माझी पोरी हाय रूप तुझा खर
रूप तुझा खर
हेय तुला करीन राणी भरे जीव ठेव तारन
जीव ठेव तारन

चूक नाही माझी पोरी हाय रूप तुझा खर
हेय तुला करीन राणी भरे जीव ठेव तारन
जीव ठेव तारन
हेय तुझा भास होतो आणि
मन नाचे मोर वाणी

मग सांग तुला बगू कस मी ग चोरा वाणी
मी ग चोरा वाणी
घ्या पाहून एकदा नि मन वळवा
चिठीत ना मला उद्या हाल कळवा
रंग वर वरले उरले तर सांगाना
रात भर तुम्ही नाही झुरलेत सांगा
असा इथे तिथे बगन बर नाय ना

अहो बघाल कुणीतरी
दाजी बघाल कुणीतरी
आम्ही नाही जा
आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा
अहो बघल कुणीतरी आम्ही नाही जा
नदीच्या पाण्यावाणी

कनसाच्या दाण्यावाणी
ग तुझा हसन गोड पाखराच्या गाण्यावाणी
नदीच्या पाण्यावाणी
कनसाच्या दाण्यावाणी

पावसाच्या थेम्बाने शहारल पान
तसा नजरेनं एक हरवले भान
अंग गहिवरले ग झाले मी वेडी
हि नजर तुम्ही हटवा की थोडी
असा एक टेक बघाना बर नाय ना

अहो बघत कुणीतरी
राया बघाल कुणीतरी
आम्ही नाही जा
आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा
अहो बघल कुणीतरी आम्ही नाही जा

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Notifications    OK No thanks