गाण्याचे शीर्षक: | आमचा नेता लय पावरफुल |
चित्रपट: | जुगाड |
गायक: | आनंद शिंदे |
संगीत: | शैलेश धारणगावकर |
गीत: | जीवन घोंगडे |
आमचा नेता लय पावरफुल हे गीत जुगाड या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आनंद शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत शैलेश धारणगावकर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द जीवन घोंगडे यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
शेहनशा, बादशाह
शेरदिल आमचा नेता
मेहरबान, कदरदान
संगदिल आमचा जेता
तो पत्ता करतो गुल
हो हो
तो पत्ता करतो गुल पावरफुल
पत्ता करतो गुल पावरफुल
हाय आमचा नेता लय पावरफुल
घासून नाही रे ठासून आला
घासून नाही रे ठासून आला
भल्या भल्यांचा वांदा केला
भल्या भल्यांचा वांदा केला
घासून नाही रे ठासून आला
भल्या भल्यांचा वांदा केला
भल्या भल्यांचा वांदा केला
त्याला बगून बत्ती गुल पावरफुल
अरे बगतोस काय रागान
तुला चितपट केलय वाघान
तो dashing पडतोय भूल पावरफुल
तो पत्ता करतो गुल पावरफुल
अरे बघू नको चल मुजरा कर
बघू नको चल मुजरा कर
हेय आमचा झेंडा हातात धर
आमचा झेंडा हातात धर
अरे बघु नको चल मुजरा कर
आमचा झेंडा हातात धर
आमचा झेंडा हातात धर
केला जुगाड जुगाड जुगाड देऊन हूल
केला जुगाड देऊन हूल पावरफुल
तो पत्ता करतो गुल पावर
जुग जुग जुगाड जुगाड जुगाड
जुग जुग जुगाड जुगाड हो