आपले साहेब ठाकरे – Aaple Saheb Thackeray Lyrics in Marathi – ठाकरे 2019

0
4169
Aaple-Saheb-Thackeray
गाण्याचे शीर्षक:आपले साहेब ठाकरे
चित्रपट:ठाकरे
गायक:अवधूत गुप्ते
संगीत:रोहन रोहन
गीत:मंदार चोलकर

आपले साहेब ठाकरे हे गीत ठाकरे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत ला संगीत रोहन रोहन यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
रे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला

भिडणार आता भिडणार
जरी आला तुफान नव्या दमन
रोखणार
गाजणार आता गाजणार
शिवरायांचा मान
भगव्या ची शान
राखणार

एक सोनेरी पान रे
लाख जीवांची प्राण रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत हा वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकाच साहेब,
आपले साहेब ठाकरे ठाकरे ठाकरे

हे मर्द मराठी बना
हा तर आहे खडा लढायला
हो हाती झेंडे इमानी
हेच राहणार असे जात नजरेला
आमचा पाठीराखा
सोबती आमच्या ना भीती काही
जाती धर्माचा कसला भेद काही

आम्ही त्याचीच लेकर
आहे पाठीवर थाप रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत हा वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकाच साहेब,
आपले साहेब ठाकरे ठाकरे ठाकरे
आला डरकाळी फोडत हा वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकाच साहेब,
आपले साहेब ठाकरे ठाकरे ठाकरे

कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला
रे कोण आला रे कोण आला
महाराष्ट्राचा वाघ आला

किती आले नि गेले
भीत नाही इथे फितुरानला
छातीची ढाल केली
नाही सांभाळेल यार मित्रांना
लेखणी धार धार
अरे हाती कशाला तलवार
अरे आवाज कुणाचा
याचा उत्तर आपलाच सरकार

हाती घेऊ मशाल रे
पाप जाळू खुशाल रे
जय भवानी जय शिवाजी
जयघोष हा चालला

आला डरकाळी फोडत हा वाघ रे
अशी धाग धागती मनात आग रे
तो एकाच साहेब,
आपले साहेब ठाकरे ठाकरे ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here