आता मागे न जाणे – Aata Mage Na Jane Lyrics in Marathi – इरादा पक्का 2010

0
1570
aata-mage-na-jane
गाण्याचे शीर्षक:आता मागे न जाणे
चित्रपट:इरादा पक्का

आता मागे न जाणे हे गीत इरादा पक्का या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

सनई नाही वाजली साल वाजली तुतारी
हवे होते काई नि हे काय घडले च्या मारी
नवस बिवस केले मे तरी झाला घोटाळा

नव्या मागं हाती माझ्या लागली सुपारी
अंतरपाठ खाली हो झाला राहिले ना रे भान
भटजी तरी सांगत होते राहा सावधान
पाऊले सात खाल्ला त्यात नशिबाने गायक

आता मागे न जाणे पुढे पाहणे इरादा पक्का
सोबतीनं चालताना लागती धक्के
तरी तुझ्या विना सारे रंग हो फिके
हक्काचा हा माल मे तर चालू दे shopping
थोड घेऊ समजुतीन life हो rocking

बाकी सारे प्रेम झगडा एक दो टक्का
आता मागे न जाणे पुढे पहाने इरादा पक्का
सौंसारच्या रांगोळीत भरले मे रंग
रुसफे फुगवे सरूनी चल होऊया संग
पण भांडणे असुदे जसे मीठ चवीला
हिंग मिरे थोडे थोडे घालू फोडणीला

आयुष्याला आपल्या मिळे मिरची चा तडका
आता मागे न जाणे पुढे पाहणे इरादा पक्का
हे सनई नाही वाजली साल वाजली तुतारी
हवे होते काई नि हे काय घडले च्या मारी
नवस बिवस केले मे तरी झाला घोटाळा

नव्या मागं हाती माझ्या लागली सुपारी
अंतरपाठ खाली हो झाला राहिले ना रे भान
भटजी तरी सांगत होते राहा सावधान
पाऊले सात खाल्ला त्यात नशिबाने गायक
आता मागे न जाणे पुढे पाहणे इरादा पक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here