आई कुठे काय करते – Aai Kuthe Kay Karte Lyrics in Marathi – स्टार प्रवाह 2020

0
8926
Aai
गाण्याचे शीर्षक:आई कुठे काय करते
गायक:आर्या आंबेकर
संगीत:अवधूत गुप्ते
गीत:गुरु ठाकूर

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=zqihaLlNTI4&t=24s

पुसते पाणी डोळ्यांमधले
घास भरवते जी ती आई
ती आई…ती आई

बोल बोबडे शिकवीत सारे
जग दाखविते जी ती आई
ती आई…ती आई

विसरून सारे मी पण सोबत
हसते रडते जी
ठेच लागता सगळ्यात आधी
ओठी उमटते ती आई
ती आई…ती आई

जखमेवरली फुंकर होते
दयेचा ही सागर होते
घास भरवते जी ती आई
ती आई…ती आई

श्वास हि देते ध्यास हि देते
जगण्याचा विश्वास हि देते
तरीही म्हणते जग व्यवहारी
आई कुठे काय करते
आई कुठे काय करते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here