आई अंबे जगदंबे – Aai Ambe Jagdambe Song Lyrics in Marathi – फरझंद 2019

0
8320
aai-ambe-jagdambe
गाण्याचे शीर्षक:आई अंबे जगदंबे
चित्रपट:फरझंद (2019)
गायक:आदर्श शिंदे
संगीत:अमित राज
गीत:दिगपाल लांजेकर
संगीत लेबल:झी म्युझिक मराठी

आई अंबे जगदंबे हे गीत फरझंद या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमित राज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द दिगपाल लांजेकर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

आई अंबे जगदंबे तयारी
संग रात जय दे
दानव ठेचाया माराया
आम्हाला खळं दे

रायगडाची जगदंबा हि आज तुला आडवी
लेक सुनांची अखेरची तू आस माउली तू
समद्यांना मुक्त कार्य निर्दाळूनि बळ दे
उदे उदे उदे उदे उदे उदे

ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे

उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे

आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठादेशी धर्म बुडवती रक्षास भर दिवस
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे
आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा
मराठादेशी धर्म बुडवती रक्षास भर दिवस

त्या बुडवाया अन तुडवाया ६० हाती बळ दे
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे

ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे

अंबाबाई च्या नावाने उदे उदे

युद्ध संग्रही चौक रंगला रगात आसुडाचा
तुझ्या सामोरी बोकड कापू ३२ दाताचा
युद्ध संग्रही चौक रंगला रगात आसुडाचा
तुझ्या सामोरी बोकड कापू ३२ दाताचा

ढाली अन तलवारीचा सांभाळ कडकडू दे
ढाली अन तलवारीचा सांभाळ कडकडू दे
उदे उदे उदे उदे उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे

ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे
ग अंबाबाई निर्दाळूनि खळं दे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here