आईचा घो – Aaicha Gho Song Lyrics in Marathi – जबरदस्त 2007

0
1248
aaicha-gho
गाण्याचे शीर्षक:आईचा घो
चित्रपट:जबरदस्त

आईचा घो हे गीत जबरदस्त या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

magic फूल हुआ
डरना गुल हुआ
अंगात जोश हा
आला नवानवा
लिंबू टिंबू कालचा
जीव जीव आजचा
मस्तीचा जल्लोष हा
डोकं नको खाऊ फुकटात रे
आईचा घो……

येडा झाला का रे
आईचा घो….
पागल हुआ हे ये
नो,नो,नो…..
नो सच मे हुआ हे रे
आईचा घो…..

पुरा येडा झाला तू रे
रोकायची टोकायची कोणाची हिम्मत नाय
आपुनको नडनेकी किसकीभि शामत नाय
भलतीसलती शानपत्ती
गलती नको फालतू
मनची नको पोपट पांची
डोक नको खाऊ फुकट रे
आईचा घो……

येडा झाला का रे
आईचा घो….
पागल हुआ हे ये
नो,नो,नो…..
नो सच मे हुआ हे रे
आईचा घो…..

पुरा येडा झाला तू रे
प्रेमाच्या कुलुपाची
किल्ली मला गावली
आय लव्ह यु बोलायची
डेरिंग माझी वाढली
नाय नाय नाय आशीताशी
कुनाचाबी पटत बीटत कधी नाय
ये लल्लू पंजू
आंडूपांडू साला येडयांचा बाजार हे
आईचा घो……

येडा झाला का रे
आईचा घो….
पागल हुआ हे ये
नो,नो,नो…..
नो सच मे हुआ हे रे
आईचा घो…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here