अशी लाजरी – Ashi Lajri Lyrics in Marathi – मिस मँच 2014

0
1828
Ashi-Lajri
गाण्याचे शीर्षक:अशी लाजरी
चित्रपट:मिस मँच (2014)
गायक:सोनू निगम, बेला शेंडे
संगीत:नीरज
गीत:डॉ.आशिष पानत

अशी लाजरी हे गीत मिस मँच या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सोनू निगम, बेला शेंडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत नीरज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द डॉ.आशिष पानत यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
अशी बावरी रात्र राणी
बावरा निशिगंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे

पुनवेत न्हाहून येथे
चाद्ण्यानी पदर पसरला
ये जवळ ये ना पिये तू
रात हि बेधुंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे

हे लाला

जसा चांदण्यानचा नभाशी
जसा या फुलांचा दवाशी
तसा सांग माझा तुझ्याशी
कोणता अनुबंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे

तुझा श्वास श्वासात माझ्या
जणू रोमरोमात माझ्या
आज कळाली मला प्रीतीचा हा
रेशमी हा बंध आहे
अशी लाजरी रात्र आहे
आणि लाजरा चंद्र आहे
हो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here