अग ऐक ना – Aga Aik Na Lyrics in Marathi – मुरंबा 2017

0
3608
ag-aik-na
गाण्याचे शीर्षक:अग ऐक ना
चित्रपट:मुरंबा
गायक:रोहित राऊत आणि आनंदी जोशी
संगीत:शैलेंद्र बर्वे
गीत:जितेंद्र जोशी
संगीत लेबल:दशमी स्टुडिओज एलएलपी

अग ऐक ना हे गीत मुरंबा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक रोहित राऊत आणि आनंदी जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत शैलेंद्र बर्वे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द जितेंद्र जोशी यांनी लिहिले आहेत. आणि दशमी स्टुडिओज एलएलपी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

अग ऐक ना
जरा बसतेस का?
रुसवा फुगवा सोड ना
जरा हसतेस का?

जा चालत हो
किती बोर आहेस
सिरीयसनेस नाही तुला
किती छछोर आहेस

अग करू नको ना त्रागा
My Favourite इंदू
लव्हस्टोरी चा सागा
मला नको ना निंदूं
अरे जा घरी जा ना… जा ना

अग ऐक ना
जरा बसतेस का?
अग ऐक ना
जरा हसतेस का?

ए चल जा चाल..
Ok मी कलटी…
टपोऱ्या डोळ्यांचा हा चिडका बिब्बा
जुन हा तुझा तो सोड ना

Can’t live Without You
तू श्वास माझा सारे जुने क्लेशे फोड ना
Made for each Other चा
एक दस्तूर आहे

राग खरेतर वर दिसतो
आत हुरहूर आहे ग
FB मी सारखा पॉपअप हो ना
जस्टीन बिबेर सारखा पंप हो ना
FB मी सारखा पॉपअप हो ना
जस्टीन बिबेर सारखा पंप हो ना

आग जा घरी जा ना
अरे ऐक ना
जरा बसतोस का?
रुसवा फुगवा सोड ना
जरा हसतोस का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here