गाण्याचे शीर्षक: | अग्निहोत्र |
गायक: | राहूल रानडे |
संगीत: | राहूल रानडे |
गीत: | श्रीरंग गोडबोले |
संगीत लेबल: | स्टार प्रवाह |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=AUmhH9UKvNU
अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवाम ऋत्विजम
होतारम रत्नधातमम
कुठे तुझा जन्म झाला कुठे तुझे मूळ
पिढ्या पिढ्या वाहणाऱ्या नदीचे तू जळ
पसरला वटवृक्ष निभीड नात्यांचा
एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा
तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्निहोत्री
अग्निहोत्र अग्निहोत्र अग्निहोत्र अग्निहोत्र