गाण्याचे शीर्षक: | अग्निहोत्र २ |
गायक: | वेदश्री ओक |
गीत: | विभा देशपांडे |
संगीत लेबल: | स्टार प्रवाह |
अग्निहोत्र २ हे गीत अग्निहोत्र २ या सिरीयल मधले असून या गीत चे गायक वेदश्री ओक हे आहेत.
Marathi Lyrics
ओम अग्निमीले पुरोहितम
यज्ञस्य देवमृत्विजम होतार्म रत्नधातमम
कुण्या काळची हि गाथा
खोल दडलेली
शोध तुझी पालमूळ
इथ रुजलेली
कुठला हा ध्यास आहे
सत्य की आभास
अनोळखी वाटेवर
चालला प्रवास
तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्निहोत्री
अग्निहोत्री अग्निहोत्री
अग्निहोत्री अग्निहोत्री